शिरूर भाजपाच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, 153 रक्तदात्यांचा सहभाग
544 Viewsशिरूर भाजपाच्या रक्तदान शिबिरात 153 रक्तदात्यांचा सहभाग; सैनिकांसाठी आणि सामाजिक बांधिलकीसाठी घेतलेले पाऊल. तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशसेवेची नाळ जपणारे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. सीमेवरील सैनिकांसाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी आयोजित या शिबिरात तब्बल 153 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडवलं.भाजपा तालुकाध्यक्ष जयेश शिंदे यांच्या…