“मॅपिंगमध्ये सापडला घोटाळा – पण अजूनही बहुतांश मौनच!”तीन डीपींपैकी एकाचाच गुन्हा, उरलेल्या दोनबाबत गूढ कायम!
215 Viewsसध्या केवळ एका डीपीबाबत तक्रार दाखल करण्यात आली असली तरी महावितरणच्या गोटात आणखी दोन ट्रान्सफॉर्मर गायब असल्याच्या चर्चा आहेत. दोन ट्रान्सफॉर्मर कुठून, कोणाकडून मिळाले याबाबत गोपनीयता का? प्रशासनाकडून स्पष्ट माहिती न देण्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. वाघोली | प्रतिनिधी वाघोलीतील वर्ल्ड ऑफ जॉय गेरा प्रॉपर्टीज प्रकल्पातून महावितरणचा २०० केव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर (डीपी) अचानक गायब…