पुनर्वसनाच्या नावावर ‘गावठाण गिळंकृत’! ‘गावपणाची’ लूट! टेमघर प्रकल्पबाधितांसाठी उभारलेल्या गावठाणावरच  प्लॉटिंगचं ‘माफियाराज’!
| |

पुनर्वसनाच्या नावावर ‘गावठाण गिळंकृत’! ‘गावपणाची’ लूट! टेमघर प्रकल्पबाधितांसाठी उभारलेल्या गावठाणावरच प्लॉटिंगचं ‘माफियाराज’!

60 Viewsपुनर्वसन गावठाणात सार्वजनिक सुविधा व रस्त्यांवर बेकायदा प्लॉटिंग करून ‘नवगाव’ उभारल्याचा प्रकार उघड; शासनाच्या १३ एकर जागेवर अतिक्रमणाचा धुमाकूळ. पंचनाम्यात रस्ते, शौचालय, स्मशानभूमी गायब; प्लॉटिंगच्या खांबांनी ‘पुनर्वसन’ नव्हे तर ‘स्वार्थवसन’ झाल्याचं स्पष्ट शिक्रापूर : टेमघर प्रकल्पांतर्गत पुनर्वसित लव्हार्डे गावठाण आता पुनर्वसनाचं नव्हे, तर अतिक्रमणाचं ‘हॉटस्पॉट’ बनलं आहे. शासनाने प्रकल्पबाधितांसाठी शिरूर तालुक्यातील शिक्रापूर राऊतवाडी येथे…