शिरूर तालुक्यात धरणग्रस्त पुनर्वसन भूखंड वाटपात महाघोटाळा; चौकशीची चाहूल लागताच अधिकाऱ्यां…….
47 Views धरणग्रस्तांच्या पुनर्वसनात मोठा भूखंड वाटप घोटाळा उघड; एकाच कुटुंबाला अनेक भूखंड, एजंटांमार्फत खरेदी-विक्री, नियमांचा पायमल्ली. चौकशीची चाहूल लागताच काही अधिकारी ‘नेटवर्कबाहेर’, काहींना ‘ताप’ सुरू. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, लवकरच उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली जाणार असून, दोषींवर कठोर कारवाईची शक्यता.