ताज्या बातम्या | महाराष्ट्र | राजकारण | राज्य
अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने महसूल यंत्रणा धावपळीत,काही तासांत अहवाल हवे – इतकी घाई नेहमीची असती तर…!
224 Views पुनर्वसनाच्या सावलीत जे लपलं होतं, ते आता चव्हाट्यावर येण्याची शक्यता… आणि या हलचालीने जबाबदारांच्या झोपेचं पुनर्वसन होणार, हे मात्र निश्चित! धरणग्रस्तांच्या पुनर्वसन प्रकल्पात झालेल्या कथित अनियमिततेने अखेर प्रशासनाला हलवले आहे. “झोपा झटकून कामाला लागा!” या थेट आदेशात अप्पर जिल्हाधिकारी पुणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शिक्रापूर आणि राउतवाडी येथील संपादित गटांची वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी…