दिवसाढवळ्या उसाची चोरी – शेतजमिनीवरील ऊस चोरीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
108 Viewsशिरूर तालुक्यात उसाची चोरी; शेतकरी महिला ज्योती जाधव यांच्या शेतातील ऊस चोरून नेल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल. शिरूर (पुणे) :निमोणे (ता. शिरूर) येथील एका शेतजमिनीवरून सुरु असलेल्या वादातून २० महिन्यांचा ऊस बेकायदेशीररित्या तोडून चोरी केल्याचा आरोप करत विश्रांतवाडी (पुणे) येथील शेतकरी महिला ज्योती शिवाजी जाधव (वय ४२) यांनी तिघांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली…