वाघोलीत गांजा विक्री प्रकरणी एकजण ताब्यात; गुन्हे शाखा युनिट ६ ची धडाकेबाज कामगिरी
|

वाघोलीत गांजा विक्री प्रकरणी एकजण ताब्यात; गुन्हे शाखा युनिट ६ ची धडाकेबाज कामगिरी

93 Viewsवाघोली, पुणे : गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाने वाघोली परिसरात गांजाची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीस ताब्यात घेण्याची कारवाई करत १२,८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.  गुन्हे शाखा युनिट ६ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार वाघोली पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अंमलदार ऋषीकेश ताकवणे व नितीन धाडगे यांना गोपनीय माहिती मिळाली…