वाघोली-केसनंद रोड : अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल; 42 नवीन स्ट्रीट लाईट्समुळे रस्ता उजळला
|

वाघोली-केसनंद रोड : अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल; 42 नवीन स्ट्रीट लाईट्समुळे रस्ता उजळला

142 Viewsवाघोली-केसनंद रस्ता अंधारमुक्त; ४२ स्ट्रीट लाईट्समुळे महिलांसह नागरिकांचा दिलासा! संदीप सातव यांच्या पुढाकारातून PMCकडून ६० लाखांचा निधी मंजूर; सुरक्षिततेकडे सकारात्मक वाटचाल. वाघोली ते केसनंद रस्त्याची अवस्था काही महिन्यांपूर्वीपर्यंत अत्यंत वाईट होती. रात्र झाली की संपूर्ण रस्त्यावर अंधार दाटायचा. या रस्त्यावरून प्रवास करणे नागरिकांसाठी धोकादायक ठरत होते. महिलांची सुरक्षितता, ज्येष्ठ नागरिकांचा त्रास आणि पादचाऱ्यांची धडपड…

कोटींचं थकीत बिल, वीजचोरी सुरूच – महावितरणच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह  वाघोली विभागातील गोंधळ गुप्ततेच्या आड
|

कोटींचं थकीत बिल, वीजचोरी सुरूच – महावितरणच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह वाघोली विभागातील गोंधळ गुप्ततेच्या आड

123 Viewsलोणीकंदमध्ये वीजचोरी, वाघोलीत ट्रान्सफॉर्मर गहाळ. दोन्ही प्रकरणांत महावितरणचं मौन अर्थपूर्ण. सामान्यांवर तत्काळ कारवाई, मोठ्यांना सूट?न्याय सर्वांसाठी सारखाच आहे का, हा सवाल ऐरणीव लोणीकंद हद्दीतील एका नावाजलेल्या क्रेशर मालकाचे तब्बल 1 कोटी 35 लाख रुपयांचं वीज बिल थकीत असतानाही, त्याने शेजारील लाईनवरून बेकायदेशीर वीज वापर सुरू ठेवली, हे महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं. महावितरणच्या पथकाने तात्काळ…

वारजे माळवाडीत छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

वारजे माळवाडीत छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

196 Viewsवारजे माळवाडी (पुणे) | गड किल्ले संवर्धन संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव १४ मे २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्ती पूजनाने झाली. पूजन सोहळा पुणे शहरातील सर्वभौम वृत्तपत्राचे मुख्य संपादक दीपक बलाढे, डॉ. नवनाथ कवडे, तसेच जनहित…