वाघोलीत महावितरणची बेफिकीरी: रस्त्याच्या कडेला असलेले डीपी बॉक्स अपघाताच्या उंबरठ्यावर
|

वाघोलीत महावितरणची बेफिकीरी: रस्त्याच्या कडेला असलेले डीपी बॉक्स अपघाताच्या उंबरठ्यावर

162 Views वाघोलीतील आव्हाळवाडी फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला असलेला महावितरणचा डीपी बॉक्स खराब स्थितीत असून, तो दगडांच्या आधारावर उभा.. वायर उघड्यावर असल्याने अपघाताचा धोका वाढला … नागरिकांच्या तक्रारी असूनही महावितरणकडून दुर्लक्ष वाघोली परिसरातील नागरिकांना वीजपुरवठ्याच्या अडचणींबरोबरच आता जीव धोक्यात घालणाऱ्या महावितरणच्या दुर्लक्षित यंत्रणेचा त्रास सहन करावा लागत आहे. परिसरातील आव्हाळवाडी फाट्या जवळील रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत…