अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त वाघोलीत स्वच्छता अभियान

अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त वाघोलीत स्वच्छता अभियान

128 Viewsवाघोली, ता. हवेली – कर्तृत्व, दूरदृष्टी आणि न्यायप्रियतेचं तेजस्वी प्रतीक असलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी, हवेली तालुका यांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत वाघोली येथील श्री वाघेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सकाळीच कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले असून परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश यावेळी देण्यात…