नियम शिकवणारेच नियम झुगारतात – वाघोलीत महावितरणचा तमाशा!
|

नियम शिकवणारेच नियम झुगारतात – वाघोलीत महावितरणचा तमाशा!

108 Viewsवाघोलीतील महावितरण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. भावडी रोडवरील ट्रान्सफॉर्मर पाच-सहा दिवसांपासून जळालेला असून, नागरिक अंधारात आहेत. सेवा हमीनुसार २४–४८ तासांत दुरुस्ती अपेक्षित असतानाही काम प्रलंबित आहे. महावितरणच्या कारभारात ट्रान्सफॉर्मर चोरी, डीपी बॉक्सची धोकादायक स्थिती, माहिती लपवणे अशी अनेक प्रकरणं समोर आली असून, नियम शिकवणारे अधिकारी स्वतःच नियम पाळताना दिसत नाहीत….

माकड मायलेकीचा अंत… तिसऱ्या माकडाचं नि:शब्द पहारेकरीपण, आणि माणुसकीचा सवाल!

माकड मायलेकीचा अंत… तिसऱ्या माकडाचं नि:शब्द पहारेकरीपण, आणि माणुसकीचा सवाल!

554 Viewsती माकडीण गेली, पिल्लूही गेले… पण तिसरं माकड अजूनही थांबलेलं आहे. कुणासाठी? प्रेमासाठी? आठवणींसाठी? की आपल्याला एक धडा देण्यासाठी…? कोरेगाव भीमा परिसरात गेल्या काही दिवसांपासून एक माकडीण, तिचं पिल्लू आणि त्यांच्यासोबत असणारं आणखी एक माकड फिरताना दिसत होते. माणसाच्या वस्तीशी जवळीक साधत, आपलं छोटंसं कुटुंब जपणारे हे जीव अनेकांच्या नजरेत आले होते. परंतु, काल…