रोहन अभिलाषा स्विचिंग सबस्टेशनमध्ये शॉर्टसर्किट; महावितरण कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने वीजपुरवठा सुरळीत

रोहन अभिलाषा स्विचिंग सबस्टेशनमध्ये शॉर्टसर्किट; महावितरण कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने वीजपुरवठा सुरळीत

156 Viewsलोहगाव रोडवरील रोहन अभिलाषा परिसरातील स्विचिंग सबस्टेशनमध्ये दुपारी १२ वाजता अचानक बसमधून धूर येऊ लागल्याने सबस्टेशन बंद करण्यात आले. तांत्रिक तपासणीत बस कप्लरजवळ शॉर्टसर्किट झाल्याचे निदर्शनास आले. तातडीने उपाययोजना करत महावितरणच्या वाघोली शाखेच्या कर्मचाऱ्यांनी बस बार डिसमेंटल करून फॉल्टी भाग अलगद केला आणि केवळ तीन तासांत म्हणजेच दुपारी ३.१५ वाजता सबस्टेशन पुन्हा सुरू केले….