कालभैरवाची सेवा म्हणजेच कर्तव्यरूपी भक्ती – साहित्यरत्न डॉ. गणेश विठ्ठल राऊत

कालभैरवाची सेवा म्हणजेच कर्तव्यरूपी भक्ती – साहित्यरत्न डॉ. गणेश विठ्ठल राऊत

62 Viewsकोंढवे धावडे (प्रतिनिधी) – कोंढवे धावडे गावाचे ग्रामदैवत असलेल्या श्री काळभैरवनाथाची सोमवती अमावस्येच्या दिवशी विशेष आरती, नैवेद्य व भक्तिभावाने पूजा करण्यात आली. प्रत्येक महिन्याला ग्रामस्थांकडून नियमितपणे हा विधी अत्यंत श्रद्धा आणि निष्ठेने पार पडतो. गावाच्या सुख-समृद्धीसाठी आणि संकटापासून बचाव व्हावा, यासाठी काळभैरवनाथाच्या चरणी आरती करून ग्रामस्थ आशीर्वाद घेतात. यावेळी आरतीचा मान गावातील प्रसिद्ध बांधकाम…