अखेरीस महावितरणकडून ट्रान्सफॉर्मर चोरीचा ‘दुसरा’ गुन्हा दाखल – आणि ‘गायब डीपी’ प्रकरणात करंट अजून तापतोय!
181 Viewsअखेरीस महावितरणकडून ट्रान्सफॉर्मर चोरीचा ‘दुसरा’ गुन्हा दाखल! एका मागोमाग एक डीपी गायब… हा योगायोग आहे की ‘सुगंधीत संगनमत’? पाच वर्षांनी महावितरण जागं झालं – पण अजूनही करंट कुणाच्या हातात आहे, हे जनतेला ठाऊक आहे! 🔥 📢 सवाल एकच – ट्रान्सफॉर्मर हरवला की हरववला गेला? महावितरणच्या वाघोली शाखेतील ट्रान्सफॉर्मर चोरीचे प्रकरण थांबायचं नाव घेत नाहीये….