वाघोली महावितरणमधील कारणामे काही संपेनात; सीसीटीव्ही अॅक्सेस अजूनही माजी अधिकाऱ्यांकडे?
485 Viewsसीसीटीव्ही अॅक्सेस अजूनही माजी अधिकाऱ्यांकडे? वाघोली महावितरण कार्यालयातील सीसीटीव्ही अॅक्सेस एका माजी अधिकाऱ्याकडे असल्याची प्राथमिक माहिती समोर.नागरिकांमध्ये चर्चा रंगली – “जुनी साखळी अजूनही सक्रिय?” ➡️ वरिष्ठ स्तरावर सखोल चौकशीची मागणी! वाघोली महावितरण कार्यालयाशी संबंधित वाद आणि चर्चेला अद्याप पूर्णविराम मिळालेला नाही. कार्यालयाशी संबंधित वादग्रस्त प्रकरणांवर जणू काही ‘ब्रेक’ लागतच नाही. आता मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,…