वाघोली महावितरणच्या ‘वीज गडबडी’मागे कोण? गुप्त खेळ उघडकीस?
492 Viewsवाघोली महावितरण शाखेत २०१९ ते २०२३ दरम्यान वीज वितरण प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नियम डावलून उच्च क्षमतेचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून, काही माजी अधिकारी व ठेकेदारांच्या संगनमताने ‘कोट्यवधींचा घोटाळा’ झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. सध्या नागरिकांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. वाघोली (पुणे) – वाघोली…