|

पुणे महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये कॅशलेस व्यवहार केले जावेत – सचिन विप्र

171 Viewsपुणे महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये कॅशलेस व्यवहार केले जावेत – सचिन विप्र पुणे (प्रतिनीधी) : संपूर्ण भारतात केंद्र शासनाच्या वतीने कॅशलेस व्यवहार करण्यासंबंधी वारंवार सूचना करण्यात येतात. आपल्या पुणे शहराला स्मार्ट पुणे शहर अशी ओळख यापूर्वीच मिळालेली आहे. या पुणे शहरामध्ये पुणे महानगरपालिकेचे दवाखाने विविध क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये आहेत. महानगरपालिका प्रशासनाच्या दवाखान्यामध्ये सर्वच घटकातील रुग्ण उपचारासाठी…