शिवणे भागात शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार
86 Viewsशिवणे भागात शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार शिवणे (प्रतिनिधी ) : सालाबाद प्रमाणे ६ जून रोजी ३५२ वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा श्रीमंत अष्टविनायक मित्र मंडळ व श्री अतुल दिगंबर दांगट (पाटील) यांच्या विद्यमाने पार पडला . दरवर्षी प्रमाणे यावेळी देखील रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवणे, उत्तमनगर, कोपरे व कोंढवे -धावडे…