समाजवादी पक्षाच्या वतीने नवनिर्वाचित पुणे आयुक्त नवलकिशोर राम यांचा सत्कार
155 Viewsसमाजवादी पक्षाच्या वतीने नवनिर्वाचित पुणे आयुक्त नवलकिशोर राम यांचा सत्कार पुणे (प्रतिनिधी ) : मंगळवार दिनांक 10 जून 2025 रोजी समाजवादी पार्टी पुणे शहराच्या वतीने पुणे महानगरपालिका आयुक्त माननीय नवलकिशोर राम यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा (मुर्ती) व शाल भेट दिली. यावेळी समाजवादी पार्टी महाराष्ट्र राज्य महासचिव माननीय अनिस अहमद,…