नामदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वारजेतील संजीवन वन उद्यानात वृक्षारोपण
58 Viewsनामदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वारजेतील संजीवन वन उद्यानात वृक्षारोपण पुणे : प्रतिनिधी नामदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा प्रभाग 32 चे अध्यक्ष वासुदेव शिवाजी भोसले यांच्या वतीने वारजेतील डुक्करखिंड येथील संजीवन वन उद्यानात आमदार भिमराव तापकीर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी चिंच, वड, पिंपळ, जांभूळ, आपटा आदी विविध प्रकारच्या झाडांचे यावेळी रोपण…