वाघोली महावितरण कार्यालयात ‘विजेच्या सावलीतील’ भ्रष्टाचार? ट्रान्सफॉर्मर प्रकरण उघड, पण वरिष्ठ ‘शांत’! नागरिकांमध्ये संतापाचा सूर
120 Views🔹 वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपासाचा स्पष्ट खुलासा का मागवला जात नाही? 🔹 काय वाघोली शाखेत झालेल्या कामांची सखोल चौकशी कुणालाही नको आहे का? 🔹 चुकीचं करताना सोयीनं ‘अज्ञात’, आणि नंतर ‘सापडला’ म्हणत मोकळं होणं – हा कोणाचा कारस्थानात्मक खेळ आहे? 🔹 वरिष्ठ अधिकारीच आपले माजी सहकारी वा कनिष्ठ अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत का? ट्रान्सफॉर्मर गायब……