डॉ. पवन सोनवणे : डॉक्टरकीतून राजकारणात प्रवेशाची तयारी
| |

डॉ. पवन सोनवणे : डॉक्टरकीतून राजकारणात प्रवेशाची तयारी

410 Viewsवाघोली – वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे वाघोली येथील युवा डॉक्टर डॉ. पवन सोनवणे यांचं नाव सध्या पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. वाघोली भागातून निवडणूक लढवण्याच्या त्यांच्या तयारीची जोरदार चर्चा असून, अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या प्रभागातून ते निवडणूक लढवू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. डॉ. सोनवणे हे उच्चशिक्षित, तरुण आणि सामाजिक…