उड्डाणपुलाच्या मागणीला चालना; केंद्र सरकारकडून प्रकल्पाला गती

उड्डाणपुलाच्या मागणीला चालना; केंद्र सरकारकडून प्रकल्पाला गती

117 Viewsवाघोली : पुणे-अहिल्यानगर महामार्गावर सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले असून, शिरूर ते वाघोली दरम्यान उड्डाणपूल उभारण्याच्या मागणीला आता केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. सड़क परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाचे तांत्रिक सल्लागार बाळासाहेब ठेंग यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSIDC) व्यवस्थापकीय संचालक श्री. दीक्षित यांना पत्र पाठवून प्रकल्पाच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश…