कोरेगाव भीमा पोलीस चौकीला कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्यांची गरज
262 Viewsशिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोरेगाव भीमा पोलीस चौकीचा कारभार सध्या नागरिकांच्या टीकेचा विषय ठरला आहे. चौकीमधील पोलीस कर्मचारी अनेकदा अनुपस्थित असतात, तर उपस्थित असतानाही परिसरात सुरु असलेले अवैध धंदे, वाहतुकीचा बेजबाबदार कारभार आणि नागरिकांच्या सुरक्षिततेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. चौकीच्या अगदी पाठीमागे काही ठिकाणी अवैध व्यवसाय बिनधास्तपणे सुरू असून, स्थानिक…