मनसेचा मराठीसाठी अनोखा उपक्रम — अमराठी नागरिकांसाठी ‘मराठी प्रशिक्षण वर्गाला’ उत्स्फूर्त प्रतिसाद
231 Viewsमनसेचा मराठीसाठी अनोखा उपक्रम — अमराठी नागरिकांसाठी ‘मराठी प्रशिक्षण वर्गाला’ उत्स्फूर्त प्रतिसाद वारजे (प्रतिनिधी) : मराठी भाषेचा प्रसार व संवर्धन हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख ध्येय आहे, आणि त्याच ध्येयपूर्तीसाठी खडकवासला मतदारसंघात एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला — ‘मराठी प्रशिक्षण वर्ग’. हा उपक्रम खास अमराठी नागरिकांसाठी राबवण्यात आला असून, या वर्गाचा पहिला वर्ग आज,…