वतन जमिनीत बेकायदेशीर प्लॉटिंगचा प्रकार उघड – महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताने नागरिकांची फसवणूक
161 Viewsवतन जमिनीत बेकायदेशीर प्लॉटिंगचा प्रकार उघड – महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताने नागरिकांची फसवणूक शिरूर (प्रतिनिधी ) : शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील वतन इनाम वर्ग 2 (ब) प्रकारातील जमिनीत शासकीय परवानगीशिवाय बेकायदेशीर प्लॉटिंग करून, गुंठेवारी पद्धतीने जमिनीच्या विक्रीचा धंदा सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. स्थानिक पातळीवरील भू-माफियांकडून कायद्याचे उल्लंघन करून सातबाऱ्यावर बोगस नोंदी करण्यात…