गुरुपौर्णिम निमित्त किमया आश्रमात दिव्यतेचा उत्सव
211 Viewsगुरुपौर्णिम निमित्त किमया आश्रमात दिव्यतेचा उत्सव चांदे, मुळशी | १० जुलै, २०२५ : किमया आश्रमात यंदाचा गुरुपौर्णिमा उत्सव अद्वितीय अश्या आध्यात्मिक वातावरणात पार पडला. गुरुपौर्णिमेच्या दिवशी, साधकांनी गुरुपाद्य पूजन करत आपली श्रद्धा व्यक्त केली आणि १००० हून अधिक साधकांनी सहभाग घेतला. त्यानंतर स्वामी कृष्ण चैतन्य यांच्याकडून अनेकांना गुरुदीक्षा प्रदान करण्यात आली. जागृत गुरूंचे मार्गदर्शन…