वाघोली पोलिसांची उर्मट वागणूक, शिवसेना पदाधिकाऱ्याची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याकडे थेट तक्रार
199 ViewsFIR मध्ये ‘अनोळखी’, आरोपी ओळखीचा! वाघोली पोलिसांची उर्मट वागणूक; शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे थेट तक्रार पुणे (प्रतिनिधी) – वाघोली पोलीस स्टेशन हद्दीतील केसनंद गावात ९ जुलै रोजी झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेला युवक आजही कोमात झुंज देतो आहे. विशेष म्हणजे, या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे असूनही, आरोपीचा उल्लेख ‘अनोळखी’ असा करण्यात आला….