तडीपार आरोपीला गुन्हे शाखा युनिट-३ ने केली अटक; सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात सुपूर्द

तडीपार आरोपीला गुन्हे शाखा युनिट-३ ने केली अटक; सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात सुपूर्द

114 Viewsतडीपार आरोपीला गुन्हे शाखा युनिट-३ ने केली अटक; सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात सुपूर्द पुणे : शहरात गंभीर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने पोलीस वरिष्ठांच्या निर्देशानुसार सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेंतर्गत, गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तडीपार आदेश झुगारून फिरणाऱ्या आरोपीस अटक केली आहे. गणेश दिलीप म्हसकर (रा. रामनगर, माणिकबाग,…