सातव्या वेतन आयोगातील फरकाचा दुसरा हप्ता मिळावा यासाठी आयुक्तांना निवेदन
53 Viewsसातव्या वेतन आयोगातील फरकाचा दुसरा हप्ता मिळावा यासाठी आयुक्तांना निवेदन पुणे : प्रतिनिधी पुणे पीएमपीएमएल कामगारांचा सातव्या वेतन आयोगातील फरकाचा दुसरा हप्ता अद्यापही न मिळाल्याने कामगार वर्गाने नाराजी व्यक्त केली असुन सातव्या वेतन आयोगातील फरकाचा दुसरा हप्ता मिळण्यासाठी 34 गावे समितीचे सदस्य, मा. स्वीकृत सदस्य सचिन विष्णू दांगट व सामाजिक कार्यकर्ते गणेश गवांडे यांनी…