रेशन कार्ड साठी शासकीय कार्यालयांचे फेरे मारण्याची गरज नाही

रेशन कार्ड साठी शासकीय कार्यालयांचे फेरे मारण्याची गरज नाही

111 Viewsरेशन कार्ड साठी शासकीय कार्यालयांचे फेरे मारण्याची गरज नाही सार्वभौम न्युज समूह प्रतिनिधी : शिधापत्रिकेसाठी नव्याने नोंदणी करणाऱ्या नागरिकांना आता ई-रेशन कार्ड दिले जात आहे. या ई-रेशन कार्डच्या सहाय्याने पत्ता बदल, गावातील दुरुस्ती, रेशन कार्डमध्ये नवीन सदस्यांची नावे समाविष्ट करणे किंवा नावे वगळणे यांसारखी कामे सोप्या पद्धतीने करता येणार आहेत. यामुळे शासकीय कार्यालयांचे फेरे…

शौक म्हणून पिस्तुल बाळगणारे गुंठा मंत्री गजाआड; मोबाईलमधील फोटोवरुन खंडणी विरोधी पथकाची कात्रज भागात कारवाई

शौक म्हणून पिस्तुल बाळगणारे गुंठा मंत्री गजाआड; मोबाईलमधील फोटोवरुन खंडणी विरोधी पथकाची कात्रज भागात कारवाई

278 Viewsशौक म्हणून पिस्तुल बाळगणारे गुंठा मंत्री गजाआड; मोबाईलमधील फोटोवरुन खंडणी विरोधी पथकाची कात्रज भागात कारवाई सार्वभौम न्युज समूह पुणे : शौक म्हणून पिस्तुल बाळगणाऱ्या दोघा गुंठा मंत्री असलेल्या तरुणांना खंडणी विरोधी पथकाने पकडले असून त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल, २ जिवंत काडतुस, ओला दुचाकी, मोबाईल असा २ लाख ४० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे….

“तरुणांच्या उपक्रमातून साकारतेय ग्रामीण भागातलं नारळांचं गाव”
|

“तरुणांच्या उपक्रमातून साकारतेय ग्रामीण भागातलं नारळांचं गाव”

206 Views“तरुणांच्या उपक्रमातून साकारतेय ग्रामीण भागातलं नारळांचं गाव” सार्वभौम न्युज समूह संगमनेर (प्रतिनिधी) : संगमनेर तालुक्यातील भोजदरी गावामध्ये नोकरीनिमित्ताने नाशिक,पुणे मुंबईस्थित राहणाऱ्या तरुणांनी एकत्र येत वृक्षारोपणाचा एक अनोखा उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. “संकल्प गावाला सुंदर बनवण्याच्या ज्येष्ठांच्या हाताने वृक्षारोपण करण्याचा” हे ब्रीद घेऊन गावातील काही निसर्गप्रेमी तरुणांनी एकत्र येत आपल्या गावातील नोकरीनिमित्ताने मुंबई,पुणे ,नगर,नाशिक,संगमनेर स्थित…

सिंहगडावर जाण्यासाठी मोबाइल ॲपद्वारे पूर्वनोंदणी अनिवार्य 

सिंहगडावर जाण्यासाठी मोबाइल ॲपद्वारे पूर्वनोंदणी अनिवार्य 

290 Viewsसिंहगडावर जाण्यासाठी मोबाइल ॲपद्वारे पूर्वनोंदणी अनिवार्य  सार्वभौम न्युज समूह पुणे : सिंहगडावर जाण्याची योजना आखणाऱ्या पर्यटकांसाठी आता नवा नियम लागू झाला आहे. ‘किल्ले सिंहगड’ या मोबाइल ॲपद्वारे पूर्वनोंदणी केल्याशिवाय गडावर प्रवेश मिळणार नाही. राज्यातील हा पहिलाच किल्ला आहे, जिथे ॲपद्वारे नोंदणी प्रणाली सुरू करण्यात आली आहे.   वन विभागाने ही योजना प्रायोगिक स्वरूपात सुरू…