महाराष्ट्रातील प्रमुख घडामोडी

114 Views          ताज्या बातम्या     ‘ महाराष्ट्रातील प्रमुख घडामोडी           सार्वभौम न्युज समूह  १९ ऑगस्ट,२०२५, मंगळवार   🔘मुंबई-ठाण्यासह राज्यभरात पावसाचे धुमशान, मराठवाड्यात ढगफुटीसदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत, पुढचे 48 तास महत्त्वाचे,  मुंबई ठाण्याला पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट, पाणी साचल्यानं मुंबईसह, नवी मुंबईतील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी, तर…