महाआरोग्य शिबीर
सोहळा अभिष्टचिंतनाचा.. महोत्सव लोकसेवेचा..!
सार्वभौम न्युज समूह
वारजे न्युज नेटवर्क
वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबीर आयोजित करत आहोत.
*हृदयरोग तपासणी आणि मोफत शस्त्रक्रिया*
– ईसीजी
– पेसमेकर
– ओपन हार्ट सर्जरी
– बायपास
– व्हाल्व चेंज ऑपरेशन
*गुडघ्याची तपासणी आणि शस्त्रक्रिया*
– गुडघ्याच्या वाट्या बदलणे
– खुब्याचे बॉल बसवणे
– 70% मोफत ऑपरेशन
*मेंदूच्या सर्व शस्त्रक्रिया*
– रक्ताच्या गाठी
– मोफत उपचार
– मेंदूच्या गाठी
– मेंदूचे ऑपरेशन
*सर्व लहान मोठ्या आजारांच्या तपासण्या आणि औषध वाटप*
– सर्व प्रकारचे आजार, पित्त, जळजळ, रक्तदाब, ताप, थंडी, सर्दी खोकला, अंग दुखणे, सांधेदुखी यावर इलाज व सल्ला देण्यात येणार
– महिलांसाठी सॅनिटरी पॅड नॅपकिन वाटप
– रक्तगट तपासणी
*दिनांक 21 ऑगस्ट सकाळी 10 ते 2*
स्थळ : *अर्चना पराग ढेणे जनसंपर्क कार्यालय*
वारजे माळवाडी , पुणे – ४११०५८
आयोजक
*श्रीमंत छत्रपती प्रतिष्ठान*
https://www.facebook.com/share/p/16oJ8kq6xA/