कामगार भूषण राजेंद्र वाघ यांचा राजभवनात सन्मान
285 Viewsकामगार भूषण राजेंद्र वाघ यांचा राजभवनात सन्मान पुणे (प्रतिनिधी) : कमिन्स इंडिया लिमिटेड, कोथरूड येथील कामगार भूषण राजेंद्र वाघ यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त राजभवन, पुणे येथे आयोजित स्वागत समारंभात अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. औद्योगिक क्षेत्रात तसेच साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी म्हणून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने त्यांना कामगार भूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.याची दखल…