पिंपरी चिंचवड कलाकार महासंघाकडून उमेश चव्हाण यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान
189 Viewsपिंपरी चिंचवड कलाकार महासंघाकडून उमेश चव्हाण यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान पिंपरी चिंचवड, २४ ऑगस्ट २०२५: रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांना सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पिंपरी चिंचवड कलाकार महासंघाने ‘समाजरत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित केले. रुग्णांच्या हक्कांसाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सोहळ्याला जेष्ठ अभिनेते सुनील गोडबोले, अखिल भारतीय मराठी…