लाडक्या बप्पांची प्राणप्रतिष्ठापणा कधी करावी, जानून घ्या
130 Viewsलाडक्या बप्पांची प्राणप्रतिष्ठापणा कधी करावी, जानून घ्या सार्वभौम न्युज समूह गणेशोत्सवात लाडक्या बप्पांची घरोघरी प्राणप्रतिष्ठापना होत असते आणि त्यासाठी खास वेळ व मुहूर्त पाहीला जातो. लाडक्या बप्पांची प्राणप्रतिष्ठापणा कधी करावी, कोणत्या वेळा आहेत पुजा कशी करावी, आरती, स्तोत्र आणि मंत्र सर्व काही एका क्लिवर देत आहोत. गणेश चतुर्थी २०२५ ची तारीख (Ganpati pran pratishtha…