मेधाताई कुलकर्णी यांच्या हस्ते ‘गगनभरारी – राजगड पर्व’ या पुस्तकाचे प्रकाशन
215 Viewsमेधाताई कुलकर्णी यांच्या हस्ते ‘गगनभरारी – राजगड पर्व’ या पुस्तकाचे प्रकाशन पुणे (प्रतिनिधी ) : कर्तुत्ववान व्यक्तींची संघर्ष गाथा सांगणाऱ्या ‘गगनभरारी – राजगड पर्व’ या पुस्तका चा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या पुस्तकाचे प्रकाशन राज्यसभा खासदार प्रा.मेधाताई कुलकर्णी यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. ज्या मान्यवरांना यंदाच्या गगनभरारी पुस्तकात मानाचे स्थान मिळाले त्यांचा सत्कार…