नरेंद्र मोदी 75 व्या वर्षी राजकारणातून निवृत्त की सक्रीय या वर मोहन भागवत म्हणाले
189 Viewsनरेंद्र मोदी 75 व्या वर्षी राजकारणातून निवृत्त की सक्रीय या वर मोहन भागवत म्हणाले Source : PTI and ABP मराठी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वयाच्या 75 व्या वर्षानंतर राजकारणात सक्रिय राहणार की निवृत्ती घेणार या चर्चांना अखेर सरसंघचालक मोहन भागवतांनी पूर्णविराम दिला आहे. मी किंवा एखाद्याने 75 व्या वर्षी निवृत्ती घ्यावी…