गणवेशातले हात बनले देवदूत – बेशुद्ध चालकाला दिले नवे जीवन
424 Viewsलोणीकंद:( शुक्रवार दि.२९) रस्त्यावर नियम पाळायला लावणे हाच पोलीसांचा धर्म नाही, तर संकटसमयी जीव वाचवणे हीच खरी माणुसकी आहे, याचे जिवंत उदाहरण पुणे अहिल्यानगर महामार्गावरील लोणीकंद येथील तुळापूर फाट्यावर घडले. भर पावसात वाहतूक पोलीसांनी दाखवलेली तत्परता आणि धाडसामुळे एका बेशुद्ध चालकाचा जीव वाचला. मुसळधार पावसाने महामार्ग अक्षरशः धुवून काढला होता. दृश्यमानता कमी असूनही वाहतूक…