राज्य सरकारने अखेर जीआर काढलाच
281 Viewsराज्य सरकारने अखेर जीआर काढलाच मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळणं होणार सोप सार्वभौम न्युज समूह मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन मुंबईतील आझाद मैदानावर केले जात आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लाखोंच्या संख्येने मराठा बांधव आझाद मैदानावर दाखल झालेलाआहे . हे आंदोलन सुरु असताना राज्य…