मला बोलायला लावू नका, असे म्हणत अजित पवारांनी आरक्षणाच्या मुद्यावरून शरद पवारांना टोला लगावला आहे.
197 Viewsमला बोलायला लावू नका, असे म्हणत अजित पवारांनी आरक्षणाच्या मुद्यावरून शरद पवारांना टोला लगावला आहे. सार्वभौम न्युज समूह मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी पुन्हा एकदा मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत आंदोलनाला सुरुवात केली आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात तापलेला असताना आता काका आणि पुतण्यांमध्ये देखील टोलेबाजी सुरू आहे. मराठा…