गणेश उत्सव व मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त वारजे माळवाडीमध्ये दिसले हिंदू – मुस्लिम एकतेचे दर्शन
249 Viewsगणेश उत्सव व मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त वारजे माळवाडीमध्ये दिसले हिंदू – मुस्लिम एकतेचे दर्शन सार्वभौम न्युज समूह वारजे (प्रतिनिधी) : अखिल सुरभी कॉलनी मित्र मंडळ सध्या 25 व्या वर्षात पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे हे मंडळ व मस्जित आगदी बाजूबाजूला असून गेल्या 25 वर्षांपासून सर्वधर्म समभाव या पद्धतीने सर्वजण एकत्र येऊन सण…