पुणे येथील एका अधिकाऱ्याचा महापराक्रम स्वतःच स्वतःच्या आदेशाने स्वतःची नेमणूक
197 Viewsपुणे येथील एका अधिकाऱ्याचा महापराक्रम स्वतःच स्वतःच्या आदेशाने स्वतःची नेमणूक मुंबई : पुणे येथील पणन संचनालय मधील एका अधिकाऱ्याचा महापराक्रम पुढे आला असून या महोदयाने स्वतःच स्वतःच्या आदेशाने स्वतःची नेमणूक मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकपदी करून घेतली आहे. अशाप्रकारे स्वतःच्या अधिकारात स्वतःचीच प्रशासकपदी नियुक्ती करता येते का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत…