लहुजी शासन ग्रुप या शाखेचे उद्घाटन समारंभ संपन्न
177 Views लहुजी शासन ग्रुप या शाखेचे उद्घाटन समारंभ संपन्न सार्वभौम न्युज समूह प्रतिनिधी- चंद्रकांत उदगिरे पुणे ( प्रतिनिधी ) : संगमवाडी येथे दिनांक 31 ऑगस्ट 2025 लहुजी शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य या क्रांतिकारी परिवर्तनवादी संघटनेच्या मुख्य शाखेचे उद्घाटन संगमवाडी पुणे या ठिकाणी मिलिंद जी एकबोटे यांच्या शुभहस्ते लहुजी शासन बोर्डाची फीत कापून…