पुण्यात 77 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं!
55 Viewsपुण्यात 77 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं! पुणे (प्रतिनिधी) : दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर अनंतर चतुर्थीला लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. मुंबईत लालबागच्या राजाच्या विसर्जनात विघ्न आल्याने विसर्जन रखडले. तर, दुसरीकडे पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. तब्बल 32 तासानंतर पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुक संपली. पुण्यात 77 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं आहे. पुण्याच्या…