ऑनलाईन फूड मागवणे महागणार, जीएसटीच्या बोझ्याने स्विगी, झोमॅटोने घेतला निर्णय
79 Viewsऑनलाईन फूड मागवणे महागणार, जीएसटीच्या बोझ्याने स्विगी, झोमॅटोने घेतला निर्णय सार्वभौम न्युज समूह तुम्ही जर ऑनलाईन ऑर्डर करुन जेवण मागवत असाल आणि स्विगी, झोमॅटो सारख्या सेवांचा वापर करत असाल तुमच्या खिशाला फटका बसणार आहे. कारण येत्या सणासुदीच्या सिझनमध्ये ऑनलाईन फूडची मागणी वाढणार आहे. आणि गेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या जीएसटी काऊन्सिलच्या बैठीकीत ई-कॉमर्स आणि…