इंडिया आघाडीची मतं फुटली; कोणी केली क्रॉस व्होटींग, कुठे गेम फिरला?
190 Viewsइंडिया आघाडीची मतं फुटली; कोणी केली क्रॉस व्होटींग, कुठे गेम फिरला? सार्वभौम न्युज समूह उपराष्ट्रपती निवडणुकीत सीपी राधाकृष्णन विजयी. इंडिया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी पराभूत. ४५२ मते राधाकृष्णन, ३०० मते रेड्डी यांना मिळाली. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सीपी राधाकृष्णन यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची ४५२मते मिळाली. तर…