राज्यातील 34 जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर!
42 Viewsराज्यातील 34 जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर! ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींसाठी आरक्षण जाहीर सार्वभौम न्युज समूह आरक्षण खालील प्रमाणे 1. ठाणे -सर्वसाधारण (महिला) 2. पालघर – अनुसुसूचित जमाती 3. रायगड- सर्वसाधारण 4. रत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) 5. सिंधुदुर्ग – सर्वसाधारण 6. नाशिक -सर्वसाधारण 7. धुळे -नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)…