शहराचा पाणीपुरवठा येत्या गुरुवारी बंद
187 Views१८ सप्टेंबर २०२५ रोजी पुणे शहराच्या अनेक भागांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे विविध जलकेंद्रांवर देखभाल-दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी पाण्याची साठवणूक करून ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पाणीपुरवठा बंद असलेली प्रमुख जलकेंद्रेः जुने पर्वती जलकेंद्र आणि एचएलआर टाकी परिसर वडगाव जलकेंद्र राजीव गांधी पंपिंग स्टेशन खडकवासला जॅकवेल…