मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी
43 Viewsमोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी सावभौम न्युज समूह दिल्ली (प्रतिनिधी) : काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी आज दिल्लीतील इंदिरा भवन सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोपांचा भडिमार केला. मतदार यादीतून दलित, मागासवर्गीय आणि आदिवासी मतदारांची नावे मुद्दामहून वगळली जात असल्याचा दावा त्यांनी केला. “माझ्याकडे…